लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.' ...
मोदी २६ मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम जागतिक दर्जाचा करण्याची पंतप्रधानांची योजना आहे. आपल्या सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशव्यापी जल्लोषाला मोदी ३० मे रोजी प्रारंभ करण्याची शक्यता आहे. ...
Mann ki Baat 100th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना संबोधून होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा ऐतिहासिक १०० वा भाग आज प्रसारित झाला. ...