लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम - Marathi News | If the government comes for the third time, which country will PM Modi visit first Ministry of External Affairs is setting up the programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम

भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय G-7 शिखर परिषदेची तयारी करत आहे. या परिषदेत जगातील सर्वात प्रगत देश जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल तसेच रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धांचे परिणाम या विषयांवर चर्चा करणार आहेत. ...

लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Can BJP Alliance get hit on nomination Doubts in BJP circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

तरीही नरेंद्र मोदी लाटेचा फॅक्टर भारी ठरण्याचा विश्वास ...

मणेर लाडूबद्दल वेगळाच उत्साह, मोदींनी लाडूचे कौतुक केले अन् लोकांच्या लागल्या रांगा - Marathi News | Different enthusiasm for Maner Ladoo, Modi praised the Ladoo and queues of people formed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणेर लाडूबद्दल वेगळाच उत्साह, मोदींनी लाडूचे कौतुक केले अन् लोकांच्या लागल्या रांगा

भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या आशेने सुरू केले आगाऊ बुकिंग ...

2014च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपवर दबाव; मोदी, शाहांसह प्रमुख नेत्यांच्या सभा - Marathi News | Pressure on BJP to repeat 2014 performance Meeting of top leaders including PM Modi and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपवर दबाव; मोदी, शाहांसह प्रमुख नेत्यांच्या सभा

शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत ...

नितीशकुमार म्हणाले, "पंतप्रधानांना मुख्यमंत्री करा"; वक्तव्य झाल्यानंतर करावी लागली सारवासारव - Marathi News | Nitish Kumar said Make the Prime Minister the Chief Minister Summary had to be done after the statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार म्हणाले, "पंतप्रधानांना मुख्यमंत्री करा"; वक्तव्य झाल्यानंतर करावी लागली सारवासारव

रविशंकर प्रसाद यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान केले होते वक्तव्य ...

कपबशा धुवत, लोकांना चहा देत मी मोठा झालो; चहाशी माझे नाते खूप गहिरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | I grew up washing cups, serving tea to people My relationship with tea is very deep: PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपबशा धुवत, लोकांना चहा देत मी मोठा झालो; चहाशी माझे नाते खूप गहिरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले ...

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत - Marathi News | PM Modi said I am invincible as A signal given in the speech that he would remain as Prime Minister for many years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत

'मुस्लिम व्होटबँकेला विरोधकांचा मुजरा' असा टोलाही त्यांनी लगावला ...

"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ - Marathi News | Sambit Patra gives clarification over Bhagwan Shree Jagannath controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"होय, मी चुकलो! प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ

Sambit Patra on Shree Jagannath controversial statement: 'भगवान श्री जगन्नाथ हे नरेंद्र मोदींचे भक्त आहेत' असे विधान संबित पात्रा यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ...