म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Giorgia Meloni And Edi Rama : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
Israel PM Benjamin Netanyahu Tention: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार सध्या एका अशा मुद्द्यामुळे हादरले आहे, ज्याचे राजकीय परिणाम मोठे असू शकतात. ...
PM Modi on Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशवासीयांना संबोधित केले. ...
PM Modi to Address Nation Today: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ...