लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

...तर सरकार बरखास्त करणार आहात काय?; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल  - Marathi News | Delhi Election:... So are you going to sack the government ?; Shiv Sena Asked question to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर सरकार बरखास्त करणार आहात काय?; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल 

Delhi Election - ‘हमाम में सब ढोंगी है’ अशीच सध्या एकूण राजकारणाची स्थिती आहे. ‘केजरीवाल हे आतंकवादी आहेत’ असादेखील भाजपचा प्रचाराचा मुद्दा आहे. ...

Budget 2020: पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ - Marathi News | Budget 2020: 600 crore for PM's SPG security; 180 crore increase over the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ

 माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काढून घेण्यात आली होती. ...

नागपूर जिल्ह्यात मातृ वंदना योजना ठरतेय वरदान - Marathi News | Matru Vandana Yojana is a boon in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात मातृ वंदना योजना ठरतेय वरदान

मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा ...

पंतप्रधान निवासस्थान-कार्यालयाचे स्थलांतर होणार; नवीन संसद भवन 2022 पर्यंत उभारण्याचे लक्ष्य - Marathi News | New PM house, PMO & Parliament before 2024; ministries along central vista | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान निवासस्थान-कार्यालयाचे स्थलांतर होणार; नवीन संसद भवन 2022 पर्यंत उभारण्याचे लक्ष्य

या प्रोजेक्टसाठी गुजरातमधील ऑर्किटेक्चर फर्मला 229.75 कोटी रूपये दिले जाणार आहेत. ...

खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मारणार दांडी; मोठा धोका टाळण्यासाठी उचलले पाऊल - Marathi News | Prime Minister Narendra Modi to be skip the inauguration of Khelo India; Steps taken to prevent a great risk | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मारणार दांडी; मोठा धोका टाळण्यासाठी उचलले पाऊल

आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. ...

महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील राहणार : लिओ वराडकर - Marathi News | Women will strive for empowerment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील राहणार : लिओ वराडकर

दरम्यान, पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाहून डॉ. वराडकर यांनी ‘ओह, ही इज शिवसेना लीडर’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याने बाळासाहेबांचे कार्य सर्वदूर असल्याचे स्पष्ट झाले. ...

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले... - Marathi News | Seeing Bal Thackeray's photo, Prime Minister of Ireland Leo said he is shiv sena leader | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले...

सोमवारी सकाळी मालवण नगरपरिषदेलाही त्यांनी भेट दिली. ...

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आले कोकणातील मायभूमीत! - Marathi News | Ireland's Prime Minister Leo Varadkar arrives in Konkan! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आले कोकणातील मायभूमीत!

वराडकरांनी केले जंगी स्वागत; गावकऱ्यांनी मालवणी बोली भाषेत केला जयघोष; सुवासिनींनी ओवाळल्या पंचारती ...