कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने फार चांगली पावले उचलली आहेत. 2 राज्यांत आणि केंद्र स्तरावर देशात केवळ कोरोनाशी संबंधित उपचारासाठी एकूण 587 रुग्णालये आहेत. ...
कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या तपासणीची फीस फार अधिक आहे. त्यामुळे ही टेस्ट मोफत व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अॅव्होकेट शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ...
सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती. ...
माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांना कोरोनाची लागण झाली होती, असे सांगण्यात येत आहे. सिन्हुआ या वृत्त संस्थेने रविवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले, की जिब्रिल यांना काही दिवसांपूर्वीच कोरनाचा संसर्ग झाला होता. ...
यावेळी अमेरिकेतील काही नागरिकांनी धार्मिक मत्रोच्चार केला तर काहींनी प्रार्थना केली. या शिवाय काही नागरिकांनी तर आपल्या घरात भारत आणि अमेरिकेचा ध्वज टेबलावर ठेवून त्याभोवती दिवे आणि मेणबत्त्या लावल्याचेही बघायला मिळाले. ...
लंडन - इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना ... ...