Perarivalan News : : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी दाेषी ठरलेल्या ए. जी. पेरारीवलन याची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्यावर साेपविला आहे. ...
शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. ...