लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष

President, Latest Marathi News

राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी? - Marathi News | For the first time, the wedding of an officer Poonam Gupta, Assistant Commandant CRPF is going in the Rashtrapati Bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी?

पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात अशाप्रकारचा लग्नसोहळा होणार असून या विवाहासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे ...

संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक, DSP अंजू कुमारींच्या शौर्याचा गौरव - Marathi News | Sanjay Potam awarded President's Gallantry Medal for the third time, DSP Anju Kumari's bravery praised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक, DSP अंजू कुमारींच्या शौर्याचा गौरव

President Gallantry Award: नक्षलवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक मिळाले आहे.  ...

केलेल्या कामाचे चीज! पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Police in Maharashtra expressed their feelings after receiving the President medal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केलेल्या कामाचे चीज! पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरातील अधिकाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला.  ...

राज्याला ४ राष्ट्रपती, ४४ पोलिस पदके; चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक - Marathi News | The state has received 4 Presidents and 44 Police medals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याला ४ राष्ट्रपती, ४४ पोलिस पदके; चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक

राज्यातून चंद्रकिशोर मीना आणि आरती सिंह या अधिकारी दाम्पत्याला एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाले आहेत. ...

गुजरातच्या व्यापाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तयार केलं खास गिफ्ट? - Marathi News | Gujarat businessman prepares special gift for Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या व्यापाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तयार केलं खास गिफ्ट?

गुजरातच्या व्यापाऱ्याने अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हिऱ्याला आकार देऊन खास गिफ्ट तयार केलं आहे. त्याची चांगली चर्चा होत आहे.  ...

अभिमानास्पद! महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी तरुणाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान - Marathi News | A tribal farmer youth from Maharashtra will be honoured by the President on Republic Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी तरुणाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान

आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. ...

'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | 'Attack was carried out with the intention of overthrowing the government'; Indian-origin youth sentenced to prison in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा

भारतीय वंशाच्या साई वर्षीथ कंडुला या तरुणाला अमेरिकेतली न्यायालयाने दोषी ठरवत आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  ...

शिडी लावून घरात घुसले पोलीस, नाट्यमय घडामोडींनंतर या देशाचे राष्ट्रपती अटकेत    - Marathi News | Police entered the house using a ladder, after dramatic events, the President of South Korea was arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिडी लावून घरात घुसले पोलीस, नाट्यमय घडामोडींनंतर या देशाचे राष्ट्रपती अटकेत   

President of South Korea arrested: दक्षिण कोरियामध्ये महाभियोगाला सामोरे जात असलेले राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी पोलिसांनी त्यांना राष्ट्रपती निवासामध्ये घुसून ताब्यात घेतले. ...