लोक या ठिकाणी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत फिरण्यासाठी येऊ शकतात. येथे ट्युलिप आणि गुलाबाच्या शेकडो प्रजाती आहेत. राष्ट्रपती भवनात असलेले अमृत उद्यान हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे. ...
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला. ...
आता या नव्या कायद्यानुसार विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले/रखडलेले सेस (उपकर) इमारती प्रकल्प म्हाडामार्फत ताब्यात घेऊन त्याचा पुनर्विकास करणे यामुळे शक्य होणार आहे. ...
P T Usha Created History President of Indian Olympic Association : ९५ वर्षांच्या इतिहासात महिला अध्यक्ष होणाऱ्या पी.टी उषा या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. ...