ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोनाच्या महामारीमुळे देशभरातील पर्यटन कोलडमडले आहे. त्यामुळे, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा यांनी पर्यटन दौरा आयोजित केला आहे. ...
आज जेव्हा संपूर्ण जगासमोर उभ्या ठाकलेल्या सर्वात मोठ्या संकटाचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे, तेव्हा आपल्या शेजाऱ्याने विस्तारवादी हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. या सीमांचे संरक्षण करताना आपल्या शूर जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, अ ...
महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, १४ पोलिसांना शौर्य पदक, तर उल्लेखनीय सेवेसाठी एकूण ३९ जणांना पोलीस पदक देण्यात आली आहेत. ...
प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. ...
जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील यांची निवड करण्यात आाली आहे. बँकेच्या स्थापनेपासून माधवराव पाटील हेच अध्यक्ष होते. त्यांचे निधन झाल्यानंतर सहकार कायद्यानुसार नविन अध्यक्ष निवड सहकार अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदा ...