चांदवड येथील क्रीडा संकुलाच्या कालिका पटांगणावर चांदवड प्रीमिअर लीग-२ च्या तिसऱ्या दिवशी चांदवड स्टारचा फलंदाज गोपाळ ठाकरेने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. ...
चांदवड मोहल्ला शांतता कमिटी कौमी एकता मित्र मंडळ तथा तालुका क्रि केट असोसिएशन यांच्या माध्यमातून चांदवड प्रीमिअर लीगला (चांदवड सीपीएल) रविवारपासून दुसऱ्या सत्राचा थरार सुरू झाला. या स्पर्धा कालिका मैदानावर संयोजक व प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांच ...