शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

व्यापार : नुकत्याच बुडालेल्या सहकारी बँकेनं प्रिती झिंटाचं १८ कोटींचं लोन केलं माफ? आरोपांनंतर अभिनेत्रीनं हिशोबच मांडला

फिल्मी : कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल  

फिल्मी : पंतप्रधानांचं कौतुक केल्यास भक्त, गर्वानं हिंदू आहे म्हटल्यास तुम्ही अंधभक्त, प्रीती झिंटा म्हणाली...

फिल्मी : अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, अभिनेत्री असले तरी एक महिला...

क्रिकेट : पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री

फिल्मी : लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- लवकरात लवकर हे सगळं...

फिल्मी : Preity Zinta : माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं

फिल्मी : अलविदा २०२४! प्रीती झिंटाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणते...

फिल्मी : एकमेकांच्या प्रेमात होते प्रीती झिंटा आणि सलमान खान? अभिनेत्रीने केला खुलासा!

फिल्मी : 'कोई मिल गया'मध्ये हृतिकसोबत दिसलेली क्यूट प्रिया आठवतेय? आता २१ वर्षांनंतर दिसते खूपच ग्लॅमरस