शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

फिल्मी : सनी देओल, प्रिती झिंटाचा ‘भैय्याजी सुपरहिट’ संकटात! टळू शकते रिलीज डेट!!

फिल्मी : Molestation Case : प्रिती झिंटा व नेस वाडिया मानणार का मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला?

फिल्मी : प्रिती झिंटा कोर्टाचा दणका! कंपनीविरोधात चालणार दिवाणी खटला!

मुंबई : प्रीति झिंटा कायद्याच्या कचाट्यात ! डॉक्टरांच्या आरोपामुळे चालणार 38 लाखांचा खटला

क्रिकेट : IPL 2018 : कोहलीबाबत फक्त एका शब्दात प्रीती झिंटा काय म्हणाली ते पाहा...

क्रिकेट : IPL 2018ः मुंबई हरली अन् प्रीती झिंटा आनंदानं खिदळली; बघा व्हिडीओ

क्रिकेट : प्रीती पुन्हा संतापली; यावेळी मध्य प्रदेशमधील मंत्र्याच्या नावाने शंख

क्रिकेट : IPL 2018 : मालकीणबाई, हे वागणं बरं नव्हं; तुम्ही जरा शांत राहायला हवं!

क्रिकेट : IPL 2018 : प्रीती झिंटाबरोबर कोणतंही भांडण नाही; सेहवागने केला खुलासा

क्रिकेट : IPL 2018 : सेहवागबरोबरच्या भांडणानंतर प्रीती झिंटाने केला 'हा ' खुलासा