शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

सखी : कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?

फिल्मी : ‘डिंपल गर्ल’ला भेटले, बोलले, पण...! संजय खान यांनी मागितली प्रीती झिंटाची जाहीर माफी

फिल्मी : प्रीती झिंटानंतर Salman Khan होणार बाबा? लग्नाआधीच दोन मुलांचं प्लानिंग? चर्चा तर हीच

फिल्मी : Good News!! प्रीती झिंटा झाली आई, वयाच्या 46 व्या वर्षी झाली जुळी 

फिल्मी : पहिला इंडो-पोलिश सिनेमा ‘नो मीन्स नो’चे पोस्टर रिलीज, माजी पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय व अभिनेत्री प्रीती झिंटाने दिल्या शुभेच्छा

फिल्मी : या अभिनेत्रीला आहेत 34 मुली, आनंदाने करतेय त्यांचा सांभाळ

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS : नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज

फिल्मी : दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’? फोटो पाहून नेटीझन्सच्या उमटतायेत प्रतिक्रीया

फिल्मी : कल हो ना होमधील फ्रँकी बनला आहे सेलिब्रेटी ट्रेनर, बनवलेय पिळदार शरीर, ओळखणे होतंय अशक्य

क्रिकेट : IPL 2021 Schedule : BCCI नं जाहीर केलं आयपीएलचं वेळापत्रक; प्रिती झिंटा म्हणते, हे थोडं विचित्र वाटतंय...