शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

फिल्मी : शेजाऱ्याच्या घरात सोडले होते रॉकेट, ऐन दिवाळीत प्रीती झिंटाला पडलेला मार, वाचा मजेशीर किस्सा!

फिल्मी : ‘या’ अभिनेत्रींनी भर तारूण्यात पडद्यावर प्रेग्नंट वुमनची भूमिका साकारली!

क्रिकेट : CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी

क्रिकेट : Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी

फिल्मी : मला भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं..., प्रिती झिंटाने उलगडला तो अवघड काळ

क्रिकेट : प्रीती झिंटाची कोर्टात धाव; हिस्सेदारीवरून सह संघ मालका विरुद्धच रंगला 'सामना'

फिल्मी : बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार पाहून दुखावली प्रिती झिंटा, म्हणाली...

फिल्मी : मला तुला मिठी मारावीशी वाटतेय आणि..., ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट बाहेर पडल्यावर प्रीती झिंटा भावुक

फिल्मी : बॉबी देओल-प्रिती झिंटाच्या 'सोल्जर' चा सीक्वेल येणार? शूटिंगबाबत अपडेट समोर