शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : #HappyBirthday Yuvi : क्रिकेटचा 'हिरो' युवराजच्या बॉलीवूड तारकांसोबतच्या गाजलेल्या 'इनिंग्ज'

फिल्मी : ‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ?

फिल्मी : करण जोहर सांगतोय हा चित्रपट आहे माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा

फिल्मी : सुश्मिता नाही एकटी, या सेलिब्रिटींनीही निवडला स्वत:पेक्षा लहान वयाचा जोडीदार!!

फिल्मी : भय्याजी सुपरहिट या चित्रपटाच्या प्रमोशनला अर्शद वारसी आणि प्रिती झिंटा यांनी या अंदाजात लावली हजेरी

फिल्मी : 14YearsOfVeerZaara : प्रिती झिंटा झाली भावूक! शेअर केली खास पोस्ट!!

फिल्मी : ‘जे मनापासून आवडले तेच काम स्विकारले!’-प्रिती झिंटा

क्राइम : नेस वाडिया यांना हायकोर्टाचा दिलासा; प्रीती झिंटाने दाखल केलेला छेडछाडीचा गुन्हा रद्द

फिल्मी : सनी देओल, प्रिती झिंटाचा ‘भैय्याजी सुपरहिट’ संकटात! टळू शकते रिलीज डेट!!

फिल्मी : Molestation Case : प्रिती झिंटा व नेस वाडिया मानणार का मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला?