लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

२८ वर्षीय अभिनेत्रीने ४३ वर्षांच्या अभिनेत्यासोबत थाटलाय संसार, लग्नाच्या दोन वर्षांनी झाली आई - Marathi News | Chris Evans and Wife Alba Baptista Welcome Baby Girl captain america movie actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२८ वर्षीय अभिनेत्रीने ४३ वर्षांच्या अभिनेत्यासोबत थाटलाय संसार, लग्नाच्या दोन वर्षांनी झाली आई

लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आई बाबा झाले आहेत. दोघांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. जाणून घ्या सविस्तर ...

फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर - Marathi News | Arche hotel group in Poland is offering rewards, such as cash, a free celebration party for pregnant women | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर

जोडप्याला त्यांचा कार्यक्रम हॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोफत कौटुंबिक समारंभाची सुविधा दिली जाईल असंही उद्योगपती व्लादिस्लाव ग्रोचोव्स्की यांनी सांगितले आहे. ...

वयाच्या ४० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार, पत्नी जुळ्या बाळांना जन्म देणार - Marathi News | rrr movie actor ram charan wife upasna pregnant second time at the age of 40 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार, पत्नी जुळ्या बाळांना जन्म देणार

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार असून त्याच्या पत्नीने दिवाळीनिमित्त डोहाळेजेवणाचा व्हिडीओ शेअर करुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली ...

"मला श्वास घ्यायला त्रास होतोय अन्..."; दुसऱ्यांदा गरोदर असणाऱ्या भारती सिंगची झाली अशी अवस्था - Marathi News | Bharti Singh health condition who is pregnant for the second time harsh limbachiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला श्वास घ्यायला त्रास होतोय अन्..."; दुसऱ्यांदा गरोदर असणाऱ्या भारती सिंगची झाली अशी अवस्था

भारती सिंग सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे. त्यानिमित्त तिने तिची शारीरिक अवस्थेबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे ...

लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव - Marathi News | pregnant woman killed in delhi man stabbed women in delhi live in relation delhi police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह ट्रँगलचा शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

एका गर्भवती महिलेची माजी लिव्ह-इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला. ...

"मी आता १६ महिने..."; अखेर फोटो शेअर करुन सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नंसी चर्चांवर सोडलं मौन - Marathi News | Sonakshi sinha finally breaks silence on pregnancy rumors by sharing photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आता १६ महिने..."; अखेर फोटो शेअर करुन सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नंसी चर्चांवर सोडलं मौन

सोनाक्षी सिन्हाने फोटो शेअर करुन ती गरोदर आहे का? हे सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट - Marathi News | banda man murdered by parents and sibling for 1 foot land property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी प्रेग्नेंट

तरुण त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर बांधकाम करत असताना त्याचे वडील, आई, भाऊ आणि बहीण आले. ...

"आम्हाला थोडी भीती आहे, कारण..."; वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नंसीवर सनी कौशलची प्रतिक्रिया - Marathi News | Sunny Kaushal reaction to sister-in-law Katrina Kaif pregnancy vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला थोडी भीती आहे, कारण..."; वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नंसीवर सनी कौशलची प्रतिक्रिया

कतरिना कैफचा दीर आणि अभिनेता सनी कौशलच्या वहिनीच्या गरोदरपणावर काहीशी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला सनी? ...