लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला, मराठी बातम्या

Pregnant woman, Latest Marathi News

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | "Tired of life..", wrote a note and the pregnant woman took the extreme step; Heartbreaking incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना

“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली ...

अविवाहित महिलांनाही मिळू शकते मॅटर्निटी लिव्ह! मातृत्व रजेसंदर्भात कायदा काय सांगतो.. - Marathi News | Can unmarried women also get maternity leave? What exactly does the law say? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अविवाहित महिलांनाही मिळू शकते मॅटर्निटी लिव्ह! मातृत्व रजेसंदर्भात कायदा काय सांगतो..

Maternity Benefit Act: विवाहित महिलांना तर मॅटर्निटी लिव्ह मिळते. पण अविवाहित महिलांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो का? ...

जेलऐवजी ॲसिड लावल्याने गर्भवतीचे पोट होरपळले; कठीण परिस्थितीत मुलाला दिला जन्म - Marathi News | Shocking! Acid was applied to pregnant woman's stomach instead of gel during sonography, child born under difficult circumstances | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जेलऐवजी ॲसिड लावल्याने गर्भवतीचे पोट होरपळले; कठीण परिस्थितीत मुलाला दिला जन्म

भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : महिलेवर उपचार, नातेवाईक संतप्त ...

"गरोदरपणात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं, त्यामुळे..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव - Marathi News | Marathi actress deepali pansare shares post pregnancy weight gain experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गरोदरपणात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं, त्यामुळे..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री दिपाली पानसरेने प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याचा खुलासा केला आहे. ...

कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता - Marathi News | Drishyam fame actress ishita dutta becomes mother for the second time its a giral vatsal seth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या सर्व चाहत्यांनी अभिनेत्रीचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती - Marathi News | Pregnant woman dies during treatment; Pune incident repeated in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती

सिझेरियनमध्ये आतड्यांना छिद्र पडून मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप ...

मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग - Marathi News | miracle of medical science new ivf technology allows parents to decide how their child will look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग

पालकांसाठी आता खूशखबर आहे. विज्ञानाने चमत्कार केला असून पालक आता त्यांच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग आणि मुलाच्या त्वचेचा रंग देखील ठरवू शकणार आहेत. ...

तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | maternity leave constitutional right even for third child supreme court overturns high court ruling | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

प्रसूती रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत मोठा निर्णय दिला आहे. ...