म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Chainsaw machine Originally Invented For Childbirth सध्या मोठ्या वेगाने वृक्ष तोडले जात आहेत. ही झाडे तोडण्यासाठी जी मशीन वापरली जातेय तिला चेनसॉ (Chainsaw) असे म्हटले जाते. परंतू या मशीनचा शोध काही झाडे तोडण्यासाठी लावण्यात आला नव्हता. ...
विज्ञानाच्या प्रगतीने असंख्य अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. शास्त्रज्ञांनी एक असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामध्ये मुले आईशिवाय जन्माला येऊ शकतात. ...