मातृत्ववंदन योजनेअंतर्गत सोनोग्राफीसाठी खेड्यातून शहरात रेफर केल्या जाणाऱ्या महिलांना दिवसभर तात्कळत ठेवले जात आहे. सोनोग्राफी सेंटर आधी स्वत:च्या खासगी रुग्णांची तपासणी करतात. त्यानंतर आरोग्य विभागाने रेफर केलेले रुग्ण सोनोग्राफीसाठी घेतात. ...
बाळंतपणानंतर सुटलेलं वजन, बिघडलेलं आरोग्य याला जबाबदार गरोदरपण नसतं. गरोदरपणात वजन वाढणं, बाळंतपणानंतर वजन वाढण्यासोबतच ओटीपोट सुटणं हे होणं स्वाभाविक आहे. पण आहार आणि व्यायामाची योग्य काळजी घेतली तर पूर्वीसारखा फिटनेस मिळवता येतो. ...
Gangrape Case : याआधी मुख्य आरोपी करणला ६ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी करण, लेखपाल रणजीत बरवार आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. ...
Canada Pregnancy Rare case : एक प्रेग्नेंट महिला जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्यासमोर एका विचित्र (Pregnancy Rare case) स्थितीचा खुलासा करण्यात आला. ...
गरोदर माता ‘एसएस पॅटर्न’ची असल्यास गर्भातील बाळाच्या नाळेतून छोटा टिश्यू काढून त्याची ‘कोरीओनिक विल्स सॅम्पलिंग’ (सीव्हीएस) चाचणी केली जाते. या चाचणीतून गर्भातला जीव सिकलसेलग्रस्त आहे का, याचे निदान होते. ...
पंजाबमधील काही महिला तिची प्रसूतीत मदत करण्यासाठी बॉर्डरवर पोहोचल्या होत्या. इतर सेवेंसोबत स्थानिक लोकांनी आई आणि नवजात बाळासाठी मेडिकल सुविधांचीही व्यवस्था केली. ...