Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ...
Gangrape Case : या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना ती गर्भवती राहिल्यानंतर समजल्यानंतर त्यांनी राणीवाडा पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...
अवघ्या १२ व्या वर्षी पत्नी बनून पोटात गर्भ घेऊन फिरणारी ही बालिका आता अधिकच सैरभैर झाली आहे. पतीला पोलिसांनी अटक केल्यामुळे तिला अन्न कडू झाले आहे. ...
लग्न, मूल होणे हे टप्पे त्यांच्याही आयुष्यात येतात. या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला आलेले अनुभव नुकतेच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि चित्रपट निर्माती फराह खान यांनी सांगितले. ...