लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

अजब योगायोग! जुळ्या बहिणींचं एकाच दिवशी लग्न अन् वर्षानंतर एकाच दिवशी दिला मुलांना जन्म - Marathi News | What a coincidence! Twin sisters got married on the same day and gave birth to children on the same day after a year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जुळ्या बहिणींचं एकाच दिवशी लग्न अन् वर्षानंतर एकाच दिवशी दिला मुलांना जन्म

आई वडिलांनी १ वर्षापूर्वी ललिताचे लग्न कोलानपल्ली येथील नागराजूसोबत केले होते तर रामाचे लग्न थिम्मपेटा येथील गोलन कुमारसोबत केले होते. ...

धक्कादायक! 15 वर्षांची बालिका बनली गर्भवती; आई-वडिलांसह चौघांवर पोक्सोचा गुन्हा दाखल - Marathi News | Shocking 15-year-old girl becomes pregnant A case of POCSO has been registered against four people including their parents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 15 वर्षांची बालिका बनली गर्भवती; आई-वडिलांसह चौघांवर पोक्सोचा गुन्हा दाखल

पोलिसांनी तिचा पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात पोक्सोसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला - Marathi News | In the countries of China, Japan, South Korea, the birth rate has decreased drastically, and the number of old people has increased. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला

जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. ...

प्रेग्नंसी टाळण्याच्या गोळ्या घेतल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो का? संशोधन सांगते की.. - Marathi News | Contraceptive pills can cause breast cancer shocking revelation in study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नंसी टाळण्याच्या गोळ्या घेतल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो का? संशोधन सांगते की..

Contraceptive pills can cause breast cancer or not : डॉक्टर कंबाइन्स पिल्स घेणं टाळण्याचा सल्ला देतात. खासकरून अशा लोकांना ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असेल. ...

वंध्यत्वाचा धोका टाळण्यासाठी आणि फर्टिलिटी वाढवण्यासाठी आवश्यक १० गोष्टी, लाइफस्टाइल बदल आवश्यक कारण.. - Marathi News | Making These Simple Lifestyle Changes May Help Boost Fertility | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वंध्यत्वाचा धोका टाळण्यासाठी आणि फर्टिलिटी वाढवण्यासाठी आवश्यक १० गोष्टी, लाइफस्टाइल बदल आवश्यक कारण..

10 Lifestyle Changes That Can Enhance Your Fertility : आईबाबा होण्यासाठी आतूर जोडप्यांचा ताण असह्य करणारा असतो, वैद्यकीय मदतीसह जीवनशैली बदल ठरतात फायद्याचे ...

हो, आम्ही या मातांचे अपराधी आहोत..!  - Marathi News | Yes, we are the culprits of these mothers..! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हो, आम्ही या मातांचे अपराधी आहोत..! 

वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या अनेकानेक सुधारणांमुळं माणसाचं सर्वसाधारण आयुष्य वाढलं. हीच बाब गर्भवती मातांच्या बाबतीतही म्हणता येईल ...

‘मला व्हायचं होतं फिट म्हणून..’ लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात वजन कमी करणारी आलिया भट सांगते.. - Marathi News | Alia Bhatt on why she 'had to lose weight' after daughter Raha Kapoor's birth: 'You have to look appealing because...' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘मला व्हायचं होतं फिट म्हणून..’ लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात वजन कमी करणारी आलिया भट सांगते..

Alia Bhatt on why she 'had to lose weight' after daughter Raha Kapoor's birth: 'You have to look appealing because...' लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात व्यायाम करुन फिट होणाऱ्या आलिया भटने सांगितली बाळांतपणानंतर बदलत्या वजनाची गणितं ...

बाळाला बाटलीनं दूध पिण्याची सवय लावावी का? तज्ज्ञ सांगतात, बाळासाठी काय फायद्याचे.. - Marathi News | How to Bottle Feed a Baby : Everything You Want to Know 5 Bottle Feeding Mistakes To Strictly Avoid With Your Baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला बाटलीनं दूध पिण्याची सवय लावावी का? तज्ज्ञ सांगतात, बाळासाठी काय फायद्याचे..

How to Bottle Feed a Baby : बाळ बाटलीतून दूध पीत असताना, ते कदाचित फक्त हवा चोखतात ज्यामुळे पोटदुखी होऊ शकते.  बाळ हळू हळू दूध पीत आहे याची खात्री करणे महत्वाचे आहे. ...