लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रयागराज

प्रयागराज

Prayagraj, Latest Marathi News

करमाळा तालुक्यातील केळीची विक्री थेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यात; कसा मिळतोय दर? - Marathi News | Bananas from Karmala taluka are being sold directly at the Kumbh Mela in Prayagraj; How are they getting the best prices? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळा तालुक्यातील केळीची विक्री थेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यात; कसा मिळतोय दर?

करमाळा तालुक्यातील केळी थेट प्रयागराज येथील कुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहेत. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | RSS should clarify on the tragedy in Mahakumbh; Nana Patole demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी

Nagpur : मृतदेह वाहून देण्यात आले ...

Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू - Marathi News | ghazipur horrific road accident truck hits vehicle of devotees returning from mahakumbh many people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू

Ghazipur Road Accident: उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या एका भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

गॉगल अन् बुलेट... महाकुंभात दिसले 'बवंडर बाबा'; ४७ महिन्यांपासून भारत दौरा, 'हा' एकच उद्देश - Marathi News | indore bawandar baba in prayagraj mahakumbh2025 promotes sanatan dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॉगल अन् बुलेट... महाकुंभात दिसले 'बवंडर बाबा'; ४७ महिन्यांपासून भारत दौरा, 'हा' एकच उद्देश

बुलेटवर स्वार झालेले आणि काळा गॉगल घातलेले बवंडर बाबा गेल्या ४७ महिन्यांपासून देशभर फिरत आहेत. ...

प्रयागराजसाठी वाढत चालली भाविकांची संख्या; विमान, रेल्वेसह ट्रॅव्हल्सला जोरदार मागणी - Marathi News | Number of devotees visiting Prayagraj is increasing Strong demand for travel including air, rail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रयागराजसाठी वाढत चालली भाविकांची संख्या; विमान, रेल्वेसह ट्रॅव्हल्सला जोरदार मागणी

आतापर्यंत पुण्याहून जवळपास ५०० ट्रॅव्हल्स प्रयागराजला जाऊन आल्या आहेत, तर पुढील काही दिवसांत ४०० ट्रॅव्हल्स बुकिंग झाले आहेत ...

यति नरसिंहानंद यांनी PM नरेंद्र मोदींना रक्तानं लिहिलं पत्र; महाकुंभ मेळ्यादरम्यान केली 'ही' विनंती - Marathi News | Mahakumbh Mela : juna akhara mahamandaleshwar yati narsinghanand wrote letter his blood pm modi, urges military action to protect hindus in bangladesh, pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यति नरसिंहानंद यांनी PM नरेंद्र मोदींना रक्तानं लिहिलं पत्र; महाकुंभ मेळ्यादरम्यान केली 'ही' विनंती

Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यादरम्यान श्री दुधेश्वरनाथ मठ शिबिरात यति नरसिंहानंद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

"चेंगराचेंगरी झाली, आम्ही जमिनीवर पडलो, ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरुन जात राहिले अन्..." - Marathi News | mahakumbh stampede eyewitness who lost his grandmother told true story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चेंगराचेंगरी झाली, आम्ही जमिनीवर पडलो, ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरुन जात राहिले अन्..."

अमृत स्नानापूर्वी बुधवारी महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. ...

Mahakumbh: संतापजनक! महाकुंभमध्ये भाविकांसाठी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात इन्स्पेक्टरने फेकली राख - Video - Marathi News | prayagraj mahakumbh inspector threw ashes in bhandara food preparing for devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh: संतापजनक! महाकुंभमध्ये भाविकांसाठी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात इन्स्पेक्टरने फेकली राख - Video

Mahakumbh Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रयागराजच्या सोराव पोलीस स्टेशन परिसरातील एक इन्स्पेक्टरने भंडाऱ्यात राख टाकल्याची घटना समोर आली आहे. ...