लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, प्रवीण गायकवाड काँगेसच्या तिकीटावर पुण्यात निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. ...
काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी शनिवारी मुंबईत पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले ...
माझ्या आयुष्यात काहीच ठरवून घडत नाही. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट हे चित्रपट केले. पण खरंच फक्त मला कथा सांगायच्या होत्या आणि त्या मी जमेल तशा सांगत गेलो. ...
मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये दोन गट पडले आहेत. याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरु होती. अखेर रविवारी प्रवीण गायकवाड पुन्हा सक्रिय झाल्याने संघटनेचे नाव वापरण्याबाबतचा वाद समोर आला आहे. ...
वर्षभरापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने पुन्हा सामाजिक चळवळीवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने ब्रिगेडच्या नेतृत्वातही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यभराती ...