lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण गायकवाड

प्रवीण गायकवाड

Pravin gaikwad, Latest Marathi News

प्रवीण गायकवाडांना ‘पवार कनेक्शन’ भोवलं - Marathi News | Praveen Gaikwad loss due to got 'Pawar Connection' for lok sabha election 2019 in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवीण गायकवाडांना ‘पवार कनेक्शन’ भोवलं

‘पवारांचा उमेदवार’ हीच ओळख काँग्रेस श्रेष्ठींना खटकली; ‘दिल्ली कनेक्शन’ने जोशींना तारले ...

काॅंग्रेसच्या बैठकीला प्रवीण गायकवाड अनुपस्थित - Marathi News | Praveen Gaikwad absent in Congress meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काॅंग्रेसच्या बैठकीला प्रवीण गायकवाड अनुपस्थित

आज काॅंग्रेसभवनात आघाडीच्या बैठकीला गायकवाड अनुपस्थित राहिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात हाेते. ...

दादा, आता तुम्ही मागे फिरु नका, अपक्ष लढा : नाराज गायकवाडांना समर्थकांचा आग्रह  - Marathi News | force to pravin gaikwad for loksabha election by supporters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा, आता तुम्ही मागे फिरु नका, अपक्ष लढा : नाराज गायकवाडांना समर्थकांचा आग्रह 

तिकीट मिळेल या अपेक्षेने प्रवीण गायकवाड यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. दिल्लीमधे काही दिवस मुक्कामी राहून त्यानी उमेदवारी साठी प्रयत्न केले. सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाने चाळीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर ...

पालकमंत्री कोण, महापौर कोण आणि मुख्यमंत्री कोण याचा विचार व्हावा :  प्रवीण गायकवाड - Marathi News | The Guardian Minister, who is Mayor and Chief Minister should be considered: Pravin Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकमंत्री कोण, महापौर कोण आणि मुख्यमंत्री कोण याचा विचार व्हावा :  प्रवीण गायकवाड

कॉँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटण्याच्या अगोदरच गायकवाड यांनी लाल महाल येथे समविचारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  ...

गायकवाड यांच्या प्रवेशानंतरही पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘सस्पेंन्स’ कायम - Marathi News | Even after Gaikwad's admission, the candidacy of the Congress candidate in Pune has remained 'suspense' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गायकवाड यांच्या प्रवेशानंतरही पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘सस्पेंन्स’ कायम

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसकडून इच्छुक असलेले संभाजी ब्रिगेडच नेते प्रवीण गायकवाड शनिवारी कॉँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. मुंबईतील टिळक ... ...

प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश ; राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित - Marathi News | Praveen Gaikwad in Mumbai for congress entry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश ; राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित

लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, प्रवीण गायकवाड काँगेसच्या तिकीटावर पुण्यात निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. ...

प्रवीण गायकवाड यांचा उद्या काँग्रेस प्रवेश : इच्छुकांचा जीव टांगणीला  - Marathi News | Pravin Gaikwad will inter in Congress on tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवीण गायकवाड यांचा उद्या काँग्रेस प्रवेश : इच्छुकांचा जीव टांगणीला 

काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी शनिवारी मुंबईत पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले ...

जात, धर्म आणि कला याअगोदर आपण सर्व माणूस आहोत : नागराज मंजुळे - Marathi News | Caste, religion and art before all of human : Nagraj Manjule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जात, धर्म आणि कला याअगोदर आपण सर्व माणूस आहोत : नागराज मंजुळे

माझ्या आयुष्यात काहीच ठरवून घडत नाही. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट हे चित्रपट केले. पण खरंच फक्त मला कथा सांगायच्या होत्या आणि त्या मी जमेल तशा सांगत गेलो. ...