लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
Anil Deshmukh: “केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”; भाजपची टीका - Marathi News | pravin darekar react on ed seize anil deshmukh property and slams over thackeray govt | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: “केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”; भाजपची टीका

Anil Deshmukh: भाजपने ठाकरे सरकारला फटकारले असून, केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे, अशी टीका केली आहे. ...

सत्तेचा मुकूट शिवसेनेकडे पण विकास मात्र राष्ट्रवादीचा होतोय म्हणून काँग्रेस नाराज - Marathi News | The Shiv Sena has the crown of power but the Congress is unhappy as development is happening to the NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सत्तेचा मुकूट शिवसेनेकडे पण विकास मात्र राष्ट्रवादीचा होतोय म्हणून काँग्रेस नाराज

प्रविण दरेकरांचा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल ...

"सत्तेभोवती पिंगा घालत बसलात तर बळ-बळ करताना ही जनता पळ काढायला लावेल" - Marathi News | BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Nana Patole statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सत्तेभोवती पिंगा घालत बसलात तर बळ-बळ करताना ही जनता पळ काढायला लावेल"

BJP Pravin Darekar And Thackeray Government : भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव- प्रवीण दरेकर - Marathi News | Mahavikas Aghadi government's move to get NCP Leader Eknath Khadse in trouble - BJP Leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव- प्रवीण दरेकर

एकनाथ खडसेंना क्लिनचिट देणारा अहवाल गायब झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला  - Marathi News | bjp pravin darekar criticised nana patole over phone tapping case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला 

नाना पटोले यांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे, अशी झाल्याचे भाजपने म्हटले आहे. ...

ठाकरे सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना फोन - Marathi News | Thackeray government might start mumbai local for all uddhav thackeray calls lop pravin darekar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना फोन

भाजपनं लावून धरलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता; मागणीबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक ...

Corona vaccine: खासगी रुग्णालयात कोरोनावरील मिळते तर महापालिका का उपलब्ध करू शकत नाही? प्रवीण दरेकरांचा सवाल - Marathi News | Corona vaccine: If corona vaccine is available in a private hospital, why can't the municipal corporation provide it? Question by Praveen Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona vaccine: खासगी रुग्णालयात कोरोनावरील मिळते तर महापालिका का उपलब्ध करू शकत नाही? प्रवीण दरेकरांचा सवाल

Corona vaccination in KDMC: गेल्या अनेक दिवसांपासून या महापालिका हद्दीत कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे, महापालिका प्रशासन नेमकं करतेय काय? ...

मुंबै बँकेतील घोटाळ्याची चौकशी करावी | Pravin Darekar demands Enquiry into Alleged Mumbai Bank Scam - Marathi News | Mumbai Bank scam should be investigated Pravin Darekar demands Inquiry into Alleged Mumbai Bank Scam | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबै बँकेतील घोटाळ्याची चौकशी करावी | Pravin Darekar demands Enquiry into Alleged Mumbai Bank Scam

...