लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
राणेंनी दरेकरांना सर्वांसमोर गप्प केलं | Narayan Rane On Pravin Darekar | Mahad | Raigad News - Marathi News | Rane silenced everyone in front of everyone Narayan Rane On Pravin Darekar | Mahad | Raigad News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंनी दरेकरांना सर्वांसमोर गप्प केलं | Narayan Rane On Pravin Darekar | Mahad | Raigad News

...

'महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे, ते थांबले तर...' - Marathi News | maharashtra flood shiv sena slams opposition devendra fadnavis pravin darekar narayan rane stop political tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे, ते थांबले तर...'

Maharashtra Flood : शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा. केंद्राकडून आणायचे ते आणा त्याचे स्वागत : शिवसेना ...

Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप - Marathi News | maharashtra chiplun flood bjp minister narayan rane scolded ratnagiri collector commented cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

Maharashtra Chiplun Flood : व्यापाऱ्यांनी वाचला नारायण राणेंसमोर तक्रारींचा पाढा. दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं नारायण राणेंनी व्यक्त केला संताप.  ...

म्हणून दरेकरांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापलं | Pravin Darekar on Taliye, Mahad Disaster | Raigad - Marathi News | So everyone slapped the officers in front of everyone Pravin Darekar on Taliye, Mahad Disaster | Raigad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणून दरेकरांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापलं | Pravin Darekar on Taliye, Mahad Disaster | Raigad

...

LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan - Marathi News | LIVE - 4 BJP leaders on the radar with Fadnavis? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan

...

"एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा" - Marathi News | Pravin Darekar’s latter to CM Uddhav Thackeray, said help families of teachers in non-granted schools  | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा"

Pravin Darekar : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ...

डान्सबार खुलेआम सुरू, ही सरकारसाठी लाज आणणारी बाब - प्रवीण दरेकर - Marathi News | Dance bar open, a matter of shame for the government - Pravin Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :डान्सबार खुलेआम सुरू, ही सरकारसाठी लाज आणणारी बाब - प्रवीण दरेकर

Pravin Darekar : राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...

"राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी"  - Marathi News | MNS leader Raj Thackeray should take broad approach, says Pravin Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी" 

Pravin Darekar : लोकशाहीत लोकांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पुनर्वसन करणे ही छोटी गोष्ट आहे. पण समन्वयाच्या अभावामुळे हे घडत नाही, असे असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. ...