लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
Pravin Darekar: प्रविण दरेकर यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात?; राष्ट्रवादीनं भाजपाला कोंडीत पकडलं - Marathi News | Pravin Darekar post as Leader of Opposition in danger ?; NCP, AAP Targeted BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रविण दरेकरांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात?; NCP नं भाजपाला कोंडीत पकडलं

मुंबई बँकेचा पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागत असताना प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने "मजूर" म्हणून अपात्र ठरवले आहे. ...

प्रवीण दरेकर यांची अजित पवार यांच्यावर टीका | Pravin Darekar on Ajit Pawar | Narayan Rane Sindhudurg - Marathi News | Praveen Darekar criticizes Ajit Pawar | Pravin Darekar on Ajit Pawar | Narayan Rane Sindhudurg | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवीण दरेकर यांची अजित पवार यांच्यावर टीका | Pravin Darekar on Ajit Pawar | Narayan Rane Sindhudurg

प्रवीण दरेकर यांची अजित पवार यांच्यावर टीका | Pravin Darekar on Ajit Pawar | Narayan Rane Sindhudurg ...

Mumbai District Bank Election 2021 Results : मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय - Marathi News | Mumbai District Bank Election 2021 Results : BJP Pravin Darekar Led Sahakar Panel Win On All 21 Seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

Mumbai District Bank Election 2021 Results : आज झालेल्या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. ...

शेतकऱ्यांना चोर कोणता मंत्री म्हणाला? पाहा विधानपरिषदेत काय झालं? Pravin Darekar | Uddhav Thackeray - Marathi News | Which minister called farmers thieves? See what happened in the Legislative Council? Pravin Darekar | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना चोर कोणता मंत्री म्हणाला? पाहा विधानपरिषदेत काय झालं? Pravin Darekar | Uddhav Thackeray

शेतकऱ्यांना चोर का म्हणता, नेमकं 'ते' विधान काय होतं? शेतकऱ्यांना चोर कोणता मंत्री म्हणाला? पाहा विधानपरिषदेत काय झालं? Pravin Darekar | Uddhav Thackeray | Maharashtra Assembly winter session ...

नवाब मलिकांचा बाऊंसर, तर दरेकरांचा सिक्सर; …तर शेतकरी नेत्यांचीही व्याख्या ठरवा - Marathi News | pravin darekar and nawab malik criticised each other in winter session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांचा बाऊंसर, तर दरेकरांचा सिक्सर; …तर शेतकरी नेत्यांचीही व्याख्या ठरवा

हा वादाचा विषय टाळण्याच्या प्रयत्नात असलेले सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र दरेकर यांच्या उत्तराने एकप्रकारे नि:श्वास सोडला. ...

करोडपती प्रवीण दरेकर मुजरी का करतात? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank - Marathi News | Why do millionaire Praveen Darekar do Mujri? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :करोडपती प्रवीण दरेकर मुजरी का करतात? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank

Pravin Darekar Mumbai Bank : करोडपती दरेकर... म्हणजेच प्रवीण दरेकर हे मजुरी का करतात? या एका साध्या... पण सरळ नसलेल्या प्रश्नाभोवती आपण या व्हिडीओत बोलूयात... कारण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाण ...

प्रवीण दरेकर यांनी केली मजुरी; पण, कोणी नाही पाहिली - Marathi News | Wages paid to bjp pravin Darekar But no one seen in 2017 got 25 750 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकर यांनी केली मजुरी; पण, कोणी नाही पाहिली

६० दिवसांच्या अंगमेहनतीचे घेतले रोख २५ हजार ७५० रुपये ...

Hindu Vote Bank: “हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलाय”; प्रवीण दरेकरांचा पलटवार - Marathi News | bjp pravin darekar replied shiv sena sanjay raut statement chandrakant patil on hindu vote bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलाय”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

Hindu Vote Bank: हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ...