लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
Union Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर - Marathi News | Union Budget 2022: A Comprehensive Budget That Relieves the Common People - Pravin Darekar on Union Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर

Pravin Darekar : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी हा अर्थसंकल्प असल्याचे मत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.  ...

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अपघातातून बचावले, दौऱ्यावर असताना वाहनाला झाला अपघात - Marathi News | Opposition leader Praveen Darekar escaped from the accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अपघातातून बचावले, दौऱ्यावर असताना वाहनाला झाला अपघात

Pravin Darekar : मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला वाचविताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर थोडक्यात बचावले. ...

Tardeo Fire: ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल - Marathi News | in tardeo fire incident refusal of treatment in private hospitals bjp criticised bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल

ताडदेव येथील दुर्घटना झालेल्या इमारतीच्या शेजारी भाटिया रुग्णालय असल्याने प्रथम बहुतेक जखमींना भाटियामध्ये नेण्यात आले होते. ...

'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली - Marathi News | Uddhav Thackeray, Nana Patole, Ashok Chavan, Devendra Fadnavis pays tribute to Prof N D Patil after his demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

N. D. Patil Passed Away : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 'शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे, महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे', अशा शब्दांत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.  ...

मुंबै बँकेत दरेकरांना जोरदार धक्का; बँकेचे अध्यक्ष महाविकास आघाडीकडे - Marathi News | Mumbai Bank shocks everyone; Chairman of the Bank towards Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबै बँकेत दरेकरांना जोरदार धक्का; बँकेचे अध्यक्ष महाविकास आघाडीकडे

मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. ...

नवाब मलिकांच्या निशाण्यावर आता प्रवीण दरेकर | Mumbai Bank | Pravin Darekar Nawab Malik - Marathi News | Now Praveen Darekar on the target of Nawab Malik Mumbai Bank | Pravin Darekar Nawab Malik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांच्या निशाण्यावर आता प्रवीण दरेकर | Mumbai Bank | Pravin Darekar Nawab Malik

अनेक वर्षांपासून मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांची सत्ता आहे. यावेळीही सर्वच्या सर्व जागा जिंकत प्रविण दरेकरांनी घवघवीत यश मिळवलं. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण ज्या प्रवर्गातून ते निवडून आले त्यांना अपात्र ठरवल्याने त्याचा राजीनामा त्यांनी दिलाय ...

Pravin Darekar Coronavirus Positive : भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण - Marathi News | bjp leader pravin darekar tested coronavirus positive maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण

Pravin Darekar Coronavirus : यापूर्वीही राज्यातील काही नेत्यांना झाली होती कोरोनाची लागण. ...

मुंबई बँकेवर प्रविण दरेकरांचं वर्चस्व, सहकार पॅनलचा दणदणीत विजय Mumbai Bank Election -Pravin Darekar - Marathi News | Pravin Darekar dominates Mumbai Bank, Co-operation panel wins by a landslide Mumbai Bank Election -Pravin Darekar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई बँकेवर प्रविण दरेकरांचं वर्चस्व, सहकार पॅनलचा दणदणीत विजय Mumbai Bank Election -Pravin Darekar

मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचा एकहाती विजय झालाय. याच निवडणुकीत दरेकर मजूर म्हणून निवडणूक लढवत होते. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे दरेकर जिंकले त्या पॅनलमध्ये भाजपशी संबं ...