लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
“प्रवीण दरेकरजी, पवार कुटुंबाची आपण चिंता करु नये, आमचं ठरलंय”; रोहित पवारांचा पलटवार - Marathi News | ncp rohit pawar replied bjp pravin darekar over criticism over pawar family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रवीण दरेकरजी, पवार कुटुंबाची आपण चिंता करु नये, आमचं ठरलंय”; रोहित पवारांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केले, याबद्दल आपले आभार, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. ...

रोहित पवार अजून लहान आहे, त्यांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी - प्रविण दरेकर - Marathi News | Pravin Darekar said rohit Pawar is still young he should see the situation in his own house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवार अजून लहान आहे, त्यांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी - प्रविण दरेकर

पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर काय म्हणाले दरेकर?... ...

"आम्ही सन्मान तर त्यांनी 'गेम' केला; संभाजीराजेंच्या अवमानामागे शरद पवारांची खेळी" - Marathi News | we gave honor to sanbhajiraje but they insult him; Sharad Pawar's play behind Sambhaji Raje's insult: Praveen Darekar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"आम्ही सन्मान तर त्यांनी 'गेम' केला; संभाजीराजेंच्या अवमानामागे शरद पवारांची खेळी"

महाविकास आघाडीच्या नादी लागून संभाजीराजेंचे नुकसान झाले ...

..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान - Marathi News | Raj Thackeray still supports BJP with a strong pro-Hindu stance, pravin darekar big statement about BJP MNS alliance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच राज ठाकरे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता. ...

राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण - Marathi News | That is MP BrijBhushan's personal opinion about MNS chief Raj Thackeray, says BJP leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाचं स्पष्टीकरण

प्रवीण दरेकर यांनी ट्विट करुन भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

"संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान" - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान"

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

'ठाकरे सरकारने बडवलेला ढोल दूसऱ्या दिवशीच फुटला'; प्रवीण दरेकरांची टीका - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized the state government over petrol and diesel prices. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठाकरे सरकारने बडवलेला ढोल दूसऱ्या दिवशीच फुटला'; प्रवीण दरेकरांची टीका

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला! - Marathi News | bjp leader Pravin Darekar reply to Sanjay Raut over raj thackeray ayodhya visit postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. ...