शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Pravin Darekar : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली आणि पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला, असा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: मर्सिडीजपेक्षा रिक्षाला जास्त महत्त्व आहे, याचे भान नसल्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती आली, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: आपण सध्या कुठल्या प्रसंगाला सामोरे जातोय, याची जराही शरम न वाटता दुसऱ्यावर टीका करण्यात संजय राऊत आनंद मानतात, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...
Pravin Darekar's Letter to Bhagat shingh Koshyari: बंडाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कोरोना झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ...