लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
Pravin Darekar : परिवहन मंत्र्यानी समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे - प्रविण दरेकर - Marathi News | Pravin Darekar: Transport Minister should pave way in coordination, mesma is not the last resort - Pravin Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे!"

Pravin Darekar : प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, आतापर्यंत ४३-४४ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. आजही ब्रेन हॅमरेज होऊन एक कर्मचारी गेल्याचे समजत आहे. ...

'ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा' - Marathi News | 'Mamata Banerjee insulted national anthem, file case against CM', pravin darekar in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा'

मुंबई दौऱ्या दरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधल्यानतंर राष्ट्रगीता कार्यक्रम पार पडला. त्यावेळी, त्यांना राष्ट्रगीताचा (National Anthem) सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होत आहे ...

नवाब मलिकांविरुद्ध मुुंबई बँकेने केला १००० कोटींचा मानहानी दावा - Marathi News | Mumbai Bank files defamation suit of Rs 1000 crore against Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार मुुंबई बँकेने ठोकला १००० कोटींचा मानहानीच दावा

Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मलिक व अन्य सात जणांवर १००० कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे. या दाव्यावर मलिक यांना ...

..म्हणून विधानपरिषदेत तडजोड, प्रविण दरेकरांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Legislative Council seats unopposed to avoid horse market in elections says Legislative Council Opposition leader Praveen Darekar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणून विधानपरिषदेत तडजोड, प्रविण दरेकरांनी दिले स्पष्टीकरण

भविष्यात राज्यात होणाऱ्या किंवा सध्या स्थानिक पातळ्यांवरील सर्व निवडणुका भाजप स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ...

दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचे, चुक लक्षात येताच... - Marathi News | Darekar said that Mahavikas Aghadi government is five years old, as soon as the mistake is noticed ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचे, चुक लक्षात येताच...

महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकित करीत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चुक झाली. ...

“खाई त्याला खवखवे, नवाब मलिकांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar replied ncp nawab malik over recce claims social media use | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खाई त्याला खवखवे, नवाब मलिकांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल”: प्रवीण दरेकर

नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले. ...

उग्र आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका; भाजपचा इशारा - Marathi News | Don't let the time for violent agitation; BJP's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उग्र आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका; भाजपचा इशारा

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार दारूवरील कर कमी करत आहेत; पण सरकारला इंधनावरील कर कमी करण्यास वेळ नाही. ...

Maratha Reservation: “ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी अन् पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar slams maha vikas aghadi thackeray govt over maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी अन् पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे”: प्रवीण दरेकर

ठाकरे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे. ...