लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
गाडी फुल्ल होण्याआधी भाजपमध्ये या, अन्यथा नंतर...; सेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांना दरेकरांची साद - Marathi News | bjp leader pravin darekar slams shiv sena give offer to party office bearers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाडी फुल्ल होण्याआधी भाजपमध्ये या, अन्यथा नंतर...; सेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांना दरेकरांची साद

ज्या शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना उभी राहिली, त्यांची महाविकास आघाडीत फरफट; दरेकरांचं टीकास्त्र ...

दरवेळी माझ्या गाडीसमोर दुचाकीस्वारच कसा येतो?, पवईत अपघातानंतर दरेकरांनी व्यक्त केला संशय - Marathi News | How can a two wheeler come in front of my car every time After the accident in Powai pravin darekar expressed doubts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवेळी माझ्या गाडीसमोर दुचाकीस्वारच कसा येतो?, पवईत अपघातानंतर दरेकरांनी व्यक्त केला संशय

मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र लिहिणार असल्याची दिली माहिती. ...

Pravin Darekar On Sanjay Raut :  शिवसेनेच्या आमदारांनी, खासदारांनी, नेत्यांनी पाठ फिरवली याचं वाईट वाटलं; पाहा काय म्हणाले दरेकर - Marathi News | Pravin Darekar On Sanjay Raut I felt bad that Shiv Sena MLA MP leaders did not come this is an event know whathe said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या आमदारांनी, खासदारांनी, नेत्यांनी पाठ फिरवली याचं वाईट वाटलं; पाहा काय म्हणाले दरेकर

Pravin Darekar On Sanjay Raut : मुंबई शिवसेनेचा बेस असताना नाशिकहून गाड्या करून निघाले, पोहोचले अशा प्रकारचा इव्हेंट करून तोंडावर आपटले, दरेकरांचा टोला. ...

Pravin Darekar On Sanjay Raut : हा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेलेला दिसतोय; प्रवीण दरेकरांचा राऊतांना टोला - Marathi News | bjp leader pravin darekar slams shiv sena leader sanjay raut this is flop movie mumbai maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेलेला दिसतोय; प्रवीण दरेकरांचा राऊतांना टोला

Pravin Darekar On Sanjay Raut : मंगळवारी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजवर गंभीर आरोप केले. ...

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट : प्रवीण दरेकर - Marathi News | Attack on Kirit Somaiya a premeditated plot: Praveen Darekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट : प्रवीण दरेकर

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांंच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असून, यात शिवसैनिकांना आदेश देणारे व सत्तेत सहभागी असणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यामागील सत्य समोर येईल, असे विधान परिषद ...

Union Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर - Marathi News | Union Budget 2022: A Comprehensive Budget That Relieves the Common People - Pravin Darekar on Union Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर

Pravin Darekar : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी हा अर्थसंकल्प असल्याचे मत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.  ...

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अपघातातून बचावले, दौऱ्यावर असताना वाहनाला झाला अपघात - Marathi News | Opposition leader Praveen Darekar escaped from the accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अपघातातून बचावले, दौऱ्यावर असताना वाहनाला झाला अपघात

Pravin Darekar : मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला वाचविताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर थोडक्यात बचावले. ...

Tardeo Fire: ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल - Marathi News | in tardeo fire incident refusal of treatment in private hospitals bjp criticised bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल

ताडदेव येथील दुर्घटना झालेल्या इमारतीच्या शेजारी भाटिया रुग्णालय असल्याने प्रथम बहुतेक जखमींना भाटियामध्ये नेण्यात आले होते. ...