माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Pratik babbar, Latest Marathi News
उण्यापु-या वयाच्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनाला आज 34 वर्षे पूर्ण झालीत. ...
राजबब्बर विवाहीत असूनही स्मिताने त्यांच्याशी लग्न केले. म्हणून स्मिताला ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आले. ...
अभिनेता प्रतिक बब्बरने त्याची कोरोना टेस्ट केली आहे. ...
मराठमोळ्या पद्धतीने हे लग्न पार पडले होते. या फोटोंवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सतत हे दोघे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. मात्र एका फोटोमुळे प्रतिक बब्बरवर चांगलीच टीकेची झोड उठली होती. ...
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा प्रतीक बब्बर मुलगा आहे. ...
या दोघांचे नाते तुटण्यामागे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी वर्षभरातच यांचे नाते घटस्फोटावर पूर्णविराम घेणार असेच सध्या चित्र आहे. ...
बॉलिवूडसाठी घटस्फोट नवीन नाहीत. आता आणखी एका बॉलिवूड कपलचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. ...
एका मुलाखतीत या अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. ...