लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रतीक बब्बर

प्रतीक बब्बर

Pratik babbar, Latest Marathi News

आई स्मिता पाटीलच्या घरीच का बांधली लग्नगाठ? प्रतीक बब्बरने सांगितलं भावुक कारण, म्हणाला- - Marathi News | actor pratik babbar wedding with girlfriend priya banerjee at mother actress smita patil house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई स्मिता पाटीलच्या घरीच का बांधली लग्नगाठ? प्रतीक बब्बरने सांगितलं भावुक कारण, म्हणाला-

प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंडसोबत काल व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर आई स्मिता पाटीलच्या घरी लग्नगाठ बांधली (pratik babbar) ...

स्मिता पाटीलचा मुलगा करतोय लग्न, पण घरच्यांनाच नाही निमंत्रण! काय आहे कारण? - Marathi News | actress Smita Patil son pratik babbar wedding with actress priya banerjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता पाटीलचा मुलगा करतोय लग्न, पण घरच्यांनाच नाही निमंत्रण! काय आहे कारण?

स्मिता पाटीलचा लेक प्रतीक बब्बर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पण अभिनेत्याने कुटुंबियांना लग्नाचं आमंत्रण दिलं नाहीये कारण... ...

बॉलिवूड अभिनेता 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहुर्तावर बांधणार लग्नगाठ, दोन वर्षांपासून करतोय डेट - Marathi News | bollywood actor prateik babbar getting married to priya banerjee on valentines day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेता 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहुर्तावर बांधणार लग्नगाठ, दोन वर्षांपासून करतोय डेट

प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात हे कपल लग्न करत आहे. ...

वयाच्या 13 व्या वर्षीच ड्रग्सच्या आहारी गेला होता स्मिता पाटीलचा लेक, 'हे' ठरलं कारण - Marathi News | Smita Patil Son Prateik Babbar Reveals His Drug Addiction Began At 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 13 व्या वर्षीच ड्रग्सच्या आहारी गेला होता स्मिता पाटीलचा लेक, 'हे' ठरलं कारण

कमी वयात व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे त्याचे आयुष्य जवळपास उद्धवस्त झालं होतं. ...

स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..." - Marathi News | Salman Khan help to save Smita Patil's son's career, Pratiek Babbar said- "He took me in Sikandar Movie..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."

Pratiek Babbar : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. 'बाहुबली' सिनेमातील कटप्पा म्हणजेच सत्यराज आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेता प्रतिक बब्बरही ' ...

सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | salman khan sikandar movie update munjya actor sathyaraj and pratik babbar join | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल

सलमान खानच्या सिकंदरमध्ये सध्या गाजलेल्या मुंज्यामधील हा अभिनेता व्हिलनच्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे (salman khan, sikandar) ...

प्रतीक बब्बरच्या कान्समधील लूकचं स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, लेकाने आईच्या आठवणीत... - Marathi News | Cannes Festival pratik babbar look based on smita patil kanjivaram saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक बब्बरच्या कान्समधील लूकचं स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, लेकाने आईच्या आठवणीत...

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आई स्मिता पाटील यांचा मंथन सिनेमा पाहायला गेलेल्या प्रतीकने एक खास गोष्ट करुन आईला अनोखी आदरांजली दिली (pratik babbar, smita patil) ...

'ती माझ्या नवऱ्याच्या जवळ ओढली गेली'; सवत स्मिता पाटीलविषयी नादिराने दिलेली थक्क करणारी प्रतिक्रिया - Marathi News | when-raj-babbar-wife-accepted-his-relation-with-smita-patil-told-she-and-prateik-were-broken-after-her-death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती माझ्या नवऱ्याच्या जवळ ओढली गेली'; सवत स्मिता पाटीलविषयी नादिराने दिलेली थक्क करणारी प्रतिक्रिया

Raj babbar: राज बब्बर यांनी स्मिता पाटीलसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी नादिराची साथ सोडली होती. ...