मराठमोळ्या पद्धतीने हे लग्न पार पडले होते. या फोटोंवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सतत हे दोघे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. मात्र एका फोटोमुळे प्रतिक बब्बरवर चांगलीच टीकेची झोड उठली होती. ...
काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर काल २३ जानेवारीला गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला. अतिशय जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लखनौत हा विवाह सोहळा पार पडला. ...