भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये काँग्रेस व शिवसेनेत काट्याची लढत होती. काँग्रेस अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. या काळात काँग्रेसबाबत तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रतिभाताई पाटील यांनी विजय संपादन केला. ...
देशपातळीवरील राजकारणात अमरावती जिल्ह्यातील स्त्रीशक्तीची छाप राहिली आहे. या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन महिला खासदाराची कारकीर्द बहारदार अन् कामगिरी दमदार राहिली आहे. ...
पाच राज्यात काँग्रेसला मिळालेले यश हे ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा. पुढील काळ हा काँग्रेस पक्षाला उभारी देणारा आहे, असे मत भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे व्यक्त केले. ...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग शेखावत (पाटील) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. तो धादांत खोटा असल्याची माहिती प्रतिभातार्इंचे पुत्र व अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी एका प्रसिद ...