लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरे

Prathna behre, Latest Marathi News

कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली - Marathi News | Artist got emotional share condolences on social media for ramesh bhatkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली

रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...

म्हणून ”लव यु जिंदगी” सिनेमाला मिळतेय प्रेक्षकांच्या पसंतीची पावती - Marathi News | love you zindagi film like to audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून ”लव यु जिंदगी” सिनेमाला मिळतेय प्रेक्षकांच्या पसंतीची पावती

मनोज सावंत दिगदर्शित “लव यु जिंदगी” चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत असल्याने माऊथ पब्लिसिटीच्या भरवशावर  'लव यु जिंदगी'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. ...

'लव यु जिंदगी' आजपासून चित्रपटगृहात - Marathi News | 'Love You Zindagi' release today in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव यु जिंदगी' आजपासून चित्रपटगृहात

या चित्रपटातून हाच संदेश जातो. एक सकारात्मक, टवटवीत विषयावरील चित्रपट मनाला आनंद देऊन जातो. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे ...

प्रार्थना बेहरेला ह्या व्यक्तीने शिकविला झुम्बा डान्स, नाव वाचून व्हाल थक्क - Marathi News | this person give zumba lesson to Prathana Behare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरेला ह्या व्यक्तीने शिकविला झुम्बा डान्स, नाव वाचून व्हाल थक्क

“लव यु जिंदगी” ११ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. ...

प्रार्थना बेहरे म्हणते तू ही रे माझा मितवा, पतीसह सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटोला मिळते अधिक पसंती - Marathi News | Prarthana Behere Shares pic with husband as they enjoying in Thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरे म्हणते तू ही रे माझा मितवा, पतीसह सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटोला मिळते अधिक पसंती

प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर लवकरच नवी इनिंग सुरु करणार आहे.अभिषेक लवकरच मराठी सिनेमात अभिनेता म्हणून झळकणार आहे. ...

मनाला स्पर्श करणारा कौटुंबिक सिनेमा 'लव यू जिंदगी' - Marathi News | Family film 'Love You Zindagi' will touch mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनाला स्पर्श करणारा कौटुंबिक सिनेमा 'लव यू जिंदगी'

कधी कधी रटाळ झालेल्या आयुष्यात अचानक कोणीतरी येतं आणि जीवनात आनंद, उत्साह पूर्वीसारखा निर्माण होतो. आयुष्याला वेगळी दिशा मिळते.  ...

बाप-मुलीच्या नात्याभवती फिरणार 'लव यु जिंदगी' - Marathi News | 'Love You Zindagi' will revive father and daughter's relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-मुलीच्या नात्याभवती फिरणार 'लव यु जिंदगी'

मुलीचं लग्न ठरलंय म्हणून स्वतःवर जबरदस्तीने “काली प्रौढत्व”  न लादणाऱ्या अनिरुद्ध दातेची ही गोष्ट आहे. खरे पाहता ही फक्त अनिरुद्ध दातेचीच ही गोष्ट नाही, तर प्रत्येक पालकाची, जिंदादील व्यक्तीची ही कथा आहे. ...

पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी व प्रार्थना बेहरे दिसणार ह्या सिनेमात - Marathi News | Pushkar Jog, Sonali Kulkarni and Prathana Behare will be seen in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी व प्रार्थना बेहरे दिसणार ह्या सिनेमात

‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ...