लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरे, मराठी बातम्या

Prathna behre, Latest Marathi News

प्रार्थना बेहरेचे मुंबईतील घर आहे खूपच आलिशान, घराच्या बाल्कनीतून दिसतो निळाशार समुद्र - Marathi News | Prarthana Behere's house in Mumbai is very luxurious, the balcony of the house overlooks the blue sea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरेचे मुंबईतील घर आहे खूपच आलिशान, घराच्या बाल्कनीतून दिसतो निळाशार समुद्र

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)ने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांचेच नाही तर सेलिब्रेटींचेही लक्ष वेधून घेतले आहे. ...

WHAT! माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेतून परीने घेतला ब्रेक; समोर आलं कारण - Marathi News | Mazi tuzi reshimgath: Pari took a break from the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT! माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेतून परीने घेतला ब्रेक; समोर आलं कारण

'माझी तुझी रेशीमगाठ'. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. दिग्गज कलाकारांमध्ये चिमुकली मायरा तिच्या गोंडसपणामुळे आणि उत्तम अभिनयामुळे भाव खाऊन गेली. ...

प्रार्थना बेहरेच्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, एकदा पाहाच हा व्हिडीओ - Marathi News | Prarthana Behere's bold photoshoot video raises internet temperature, take a look at this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरेच्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, एकदा पाहाच हा व्हिडीओ

प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)च्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...

नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हँडसम - Marathi News | Have you seen Neha's real life success? he looks very handsome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हँडसम

माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi tuzhi reshimgaath) ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय होतांना दिसत आहे. नेहा आणि यशची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते आहे. ...

'तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील'; प्रार्थना बेहरेने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | 'You will always be special to me'; Prarthana Behere wished her husband a happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील'; प्रार्थना बेहरेने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने इंस्टाग्रामवर नवऱ्यासोबतचा व्हिडीओ शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

पार्टीत बोलवून नेहाचा मन वळवण्यात यश यशस्वी होईल, की होणार नवी अडचण निर्माण - Marathi News | Will Yash get successes to win neha's heart in mazhi tuzhi reshimgaath serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्टीत बोलवून नेहाचा मन वळवण्यात यश यशस्वी होईल, की होणार नवी अडचण निर्माण

Mazhi Tuzhi Reshimgaath: नेहा त्याच्यासाठी टिफिन आणेल असा विश्वास यशला असतो पण ती त्याच्यासाठी टिफिन आणत नाही ...

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत सीन न वाचताच परी करते अशाप्रकारे शूटिंग ! - Marathi News | Mazi Tuzi Reshimgath serial fame Pari aka Myra Vaikul prepares the shoot without reading the scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत सीन न वाचताच परी करते अशाप्रकारे शूटिंग !

छोटी परीची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळने साकारली आहे. तिने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ...

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेने 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या टीमसाठी 'सूर्यवंशी'चे ठेवले स्पेशल स्क्रीनिंग - Marathi News | Shreyas Talpade and Prathna Behere put on a special screening of 'Suryavanshi' for the team of 'Majhi Tujhi Reshimagath' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेने 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या टीमसाठी 'सूर्यवंशी'चे ठेवले स्पेशल स्क्रीनिंग

अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील टीमसाठी 'सूर्यवंशी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते. ...