लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक

Pratap sarnaik, Latest Marathi News

“ST कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम करावे”; एकनाथ शिंदेंचा मौलिक सल्ला - Marathi News | deputy cm eknath shinde said st employees should work with the understanding that service to passengers is service to god | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“ST कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम करावे”; एकनाथ शिंदेंचा मौलिक सल्ला

Deputy CM Eknath Shinde News: हे रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. ...

'परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच', प्रताप सरनाईकांचे विधान; अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी - Marathi News | 'The final decision in the transport department is mine', Pratap Sarnaik's statement; Controversy sparks over the appointment of the chairman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच', प्रताप सरनाईकांचे विधान; अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी

Mahayuti News: एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय सेठी या सनदी अधिकाऱ्यावर सोपवली. शिंदेसेनेला हा धक्का मानला जात आहे. ...

एकनाथ शिंदेंना धक्का! मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे - Marathi News | Shock to Eknath Shinde! Chief Minister Devendra Fadnavis hands over the charge of ST Corporation to Additional Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना धक्का! मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे

Eknath Shinde News: एसटीची आर्थिक स्थिती नाजूक असताना महामंडळात सुरु असलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्याची अथवा आमदाराची वर्णी लावण्याचे टाळले आहे. ...

शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा प्रत्येक आठवड्यात तीन दिवस जनता दरबार, कोणते मंत्री कधी भेटणार? - Marathi News | Eknath Shinde's Shiv Sena ministers hold Janata Darbar three days every week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा प्रत्येक आठवड्यात तीन दिवस जनता दरबार, कोणते मंत्री कधी भेटणार?

Shiv Sena News: बाळासाहेब भवनात दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना मंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार. ...

एसटीची नवी सेवा लवकरच सुरू होणार?; कर्नाटकच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे परिवहन मंत्र्यांकडून संकेत - Marathi News | Will ST new bus service start soon Transport Minister hints at decision on Karnataka bus service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीची नवी सेवा लवकरच सुरू होणार?; कर्नाटकच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे परिवहन मंत्र्यांकडून संकेत

खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे. ...

आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महाग; मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार - Marathi News | rickshaw and taxi travel will be more expensive by Rs 3 From today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महाग; मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार

Mumbai Auto Taxi Fare Hike: मीटर रिक्षा-टॅक्सीचे नवे दर लागू; खिशाला चटके. ...

वॉटर टॅक्सी सेवेसाठी लवकरच सर्वेक्षण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती - Marathi News | Survey coming soon for water taxi service says pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वॉटर टॅक्सी सेवेसाठी लवकरच सर्वेक्षण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

लवकरात लवकर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाशी संलग्न अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. ...

येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या एस.टी. बसेस घेणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती - Marathi News | 25 thousand new ST buses to be procured in the next 5 years says pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या एस.टी. बसेस घेणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

निकड लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने तत्त्वतः मान्यता दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.  ...