राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देणार आहेत. तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे. ...
Pratap Sarnaik : राज्यातील सर्व महापालिकांमद्ये तीनच्या ऐवजी चार सदस्यीय प्रभाग करा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
Pratap Sarnaik : डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ...
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटीस्थित रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. याठिकाणाहूनच शिंदे आपल्या भूमिका ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करत आहेत. ...
घोडबंदर मार्गावरील चेणे येथील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रकल्पासाठी इकोसेन्सेटिव्ह झोन असून देखील ९६ फळझाडांची तोड करण्यास भाजपा सह आम आदमी पक्षाने विरोध दर्शवला ...