लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक, मराठी बातम्या

Pratap sarnaik, Latest Marathi News

“गाव तेथे नवी एसटी धावणार, ५ वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार”: प्रताप सरनाईक - Marathi News | shiv sena shinde group minister pratap sarnaik said st will acquire 25 thousand owned buses in next 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गाव तेथे नवी एसटी धावणार, ५ वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार”: प्रताप सरनाईक

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik News: भविष्यात गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी! आपण देऊ शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

एसटी प्रवास महागला, १५ टक्के भाडेवाढ लागू; मुंबई-पुणे तिकीट ८० रुपयांनी वाढले - Marathi News | ST travel becomes more expensive, 15 percent fare hike implemented; Mumbai-Pune ticket increased by Rs 80 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी प्रवास महागला, १५ टक्के भाडेवाढ लागू; मुंबई-पुणे तिकीट ८० रुपयांनी वाढले

ST Bus News: राज्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांना शुक्रवारी जबरदस्त ‘शॉक’ बसला. एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे. ...

'...म्हणून 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करावी लागली', परिवहन मंत्री सरनाईकांनी सांगितले कारण? - Marathi News | so the msrtc fare had to be increased by 14.97 percent', said Transport Minister Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करावी लागली', परिवहन मंत्री सरनाईकांनी सांगितले कारण?

ST Ticket Price Hike News: राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. यामागील कारणांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे.  ...

Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला, थेट ३ रुपयांची वाढ!  - Marathi News | Mumbai Auto Rickshaw and Taxi Fare Hike MMRTA Approves Rs 3 Increase for Autos and Taxis in Metropolitan Region From February 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला, किमान भाड्यात थेट ३ रुपयांची वाढ!

Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. ...

प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..." - Marathi News | Fare hike only after good buses DCM Ajit Pawar response to the question of ST fare hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..."

एसटी भाडेवाढीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचे म्हटलं आहे. ...

एसटी बसस्थानकांवर सरकार स्वच्छता अभियान राबवणार; तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार - Marathi News | Government to launch cleanliness drive at ST bus stands Prizes worth up to Rs 1 crore will be given | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बसस्थानकांवर सरकार स्वच्छता अभियान राबवणार; तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार

राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. ...

दरवर्षी नवीन ५ हजार लालपरी खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय - Marathi News | ST Corporation decides to purchase 5,000 new red buses every year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवर्षी नवीन ५ हजार लालपरी खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

महामंडळ करणार अंतर्गत पंचवार्षिक नियोजन   ...

दरवर्षी स्वमालकीच्या ५००० लालपरी बसेस खरेदी करणार; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | ST Corporation big decision to purchase 5,000 self-owned Lalpari buses every year Says Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवर्षी स्वमालकीच्या ५००० लालपरी बसेस खरेदी करणार; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्र्‍यांनी दिल्या.  ...