विधान परिषदेतील भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. ...
विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यास विरोध करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे आणि कपिल पाटील हे सर्व जण उच्चाधिकार समितीचे सदस्य होते. तेथे एकाही बैठकीत त ...
झपाट्याने होणाºया प्रगतीमुळे बेसुमार झालेली कर्मचारी भरती आज दूध संघाला हानिकारक ठरत असून, मागील वर्षभरात ११६ कर्मचारी कमी होऊनही अतिरिक्त २०० कर्मचाºयांचा भार संघाला सोसावा लागत आहे. ...
दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे. ...