लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
‘विरोधकांनी संधी गमावली! भाजपा ओदिशा, बंगालमध्ये नंबर १ बनणार, दक्षिणेत चमत्कार घडवणार’ प्रशांत किशोर यांचं भाकित - Marathi News | Lok Sabha Election 2024: Opponents missed the opportunity! BJP will become number 1 in Odisha, Bengal, will create miracles in the south' Prashant Kishor predicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विरोधकांनी संधी गमावली! भाजपा ओदिशा, बंगालमध्ये नंबर १ बनणार, दक्षिणेत चमत्कार घडवणार’

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएसाठी ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपा हे लक्ष्य गाठणार की विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपाला २७२ जागांच्या आत रोखणार, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमी ...

“१० वर्षांत केवळ अपयशच, राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यावा”; प्रशांत किशोर यांचा सल्ला - Marathi News | prashant kishor said only failure in 10 years rahul gandhi should take a break now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“१० वर्षांत केवळ अपयशच, राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यावा”; प्रशांत किशोर यांचा सल्ला

Prashant Kishor News: राहुल गांधी यांना असे वाटते की, त्यांना सगळे माहिती आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. ...

भाजपसाठी गुडन्यूज, तर इंडिया आघाडीचे टेंशन वाढणार; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा... - Marathi News | Lok Sabha Election 2024: Good news for BJP, India Aghadi tension will increase; Big claim of Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपसाठी गुडन्यूज, तर इंडिया आघाडीचे टेंशन वाढणार; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा...

Lok Sabha Election 2024: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबात मोठा दावा केला आहे. ...

Prashant Kishor : वडील डॉक्टर, आईचा राजकारणाला विरोध, पत्नी...; प्रशांत किशोर यांच्याबद्दल हे माहितीय का? - Marathi News | Prashant Kishor family do you know these things about jansuraaj pk | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील डॉक्टर, आईचा राजकारणाला विरोध, पत्नी...; प्रशांत किशोर यांच्याबद्दल हे माहितीय का?

Prashant Kishor : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घेऊया... ...

'भाजपमध्ये जातो तो संत होतो...', केजरीवालांच्या अटकेवर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया - Marathi News | Prashant Kishor On Arvind Kejriwal Arrest: 'someone goes to BJP, becomes saint', Prashant Kishor's reaction to Arvind Kejriwal's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपमध्ये जातो तो संत होतो...', केजरीवालांच्या अटकेवर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया

'ईडी-सीबीआयने त्यांचे काम करावे, चूक असेल त्याची चौकशी करावी.' ...

'भाजपच्या जागा वाढणार, पण...' लोकसभा निवडणुकीबाबत प्रशांत किशोर यांचे भाकित - Marathi News | Lok Sabha Elections 2024: 'BJP's seats will increase, but...' Prashant Kishor predicts Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपच्या जागा वाढणार, पण...' लोकसभा निवडणुकीबाबत प्रशांत किशोर यांचे भाकित

Lok Sabha Elections 2024: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय? - Marathi News | PM Modi must have thought of Ayodhya program 4 years ago; PK said where Congress is going wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय?

"मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही..." ...

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | 'It will be difficult for Congress to win even 100 seats in the Lok Sabha', Prashant Kishor's big prediction on BJP's 370 in lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. ...