लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
बिहारमध्ये PK मॉडेल..! नितीश कुमारांच्या मनात चलबिचल; भाजपासमोरही मोठं संकट - Marathi News | Prashant Kishor upcoming Jan Suraaj party may contest bypolls in Bihar, tension in RJD, JDU and BJP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये PK मॉडेल..! नितीश कुमारांच्या मनात चलबिचल; भाजपासमोरही मोठं संकट

नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडतील अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. ...

Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम? - Marathi News | who is prashant kishor wife jahnavi das profile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम?

who is prashant kishor wife: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या पत्नी जाह्नवी दास कोण आहेत आणि त्या काय करतात?  ...

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | bihar politics Prashant Kishor Big announcement Jansuraj Party to contest all 243 seats in Bihar, women candidates in 40 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" ...

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारचं केलं कौतुक; राहुल गांधींवर साधला जोरदार निशाणा, म्हणाले... - Marathi News | Prashant Kishor praised Narendra Modi govt unified pension scheme slams Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारचं केलं कौतुक; राहुल गांधींवर साधला जोरदार निशाणा, म्हणाले...

Prashant Kishor And Narendra Modi : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

Prashant Kishor : "...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | then i will accept defeat Prashant Kishor made big prediction for himself before bihar elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ...

Prashant Kishor : "जो लढेल, तो जिंकेल!", प्रशांत किशोर यांच्या 'गॅरंटी'मुळं कोणाचं टेन्शन वाढलं? - Marathi News | prashant kishor guarantee jan suraj party bihar elections 2025 bjp jdu rjd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो लढेल, तो जिंकेल!", प्रशांत किशोर यांच्या 'गॅरंटी'मुळं कोणाचं टेन्शन वाढलं?

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी गुरुवारी (०१ ऑगस्ट) एक निवेदन जारी केलं आहे. ...

'जन सुराज' दल स्थापन झाल्यास कोण असेल अध्यक्ष? प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा - Marathi News | who will be president if jan suraaj party is formed prashant kishor big revelation, bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जन सुराज' दल स्थापन झाल्यास कोण असेल अध्यक्ष? प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा

Prashant Kishor : रविवारी (२८ जुलै) प्रशांत किशोर यांनी पाटणा येथील बापू सभागृहात एका कार्यशाळेला संबोधित केले. ...

अखेर तारीख ठरली! प्रशांत किशोर स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार - Marathi News | prashant kishor reveal party launching date says will contest all 243 seats in bihar assembly polls in 2025 fielding 75 muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर तारीख ठरली! प्रशांत किशोर स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार

prashant kishor : प्रशांत किशोर म्हणाले की, स्थापन केलेल्या नव्या पक्षाची संघटना सांभाळण्यासाठी २१ प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येईल.  ...