लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर, मराठी बातम्या

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य राहुल गांधीच्या भेटीला; पुढच्या वर्षी धमाका करणार? - Marathi News | prashant kishor meets congress leader rahul gandhi in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य राहुल गांधीच्या भेटीला; पुढच्या वर्षी धमाका करणार?

गेल्या काही दिवसांत शरद पवारांची तीनदा भेट घेणारे निवडणूक रणतीनीकार राहुल यांच्या भेटीला दिल्ली ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी प्लॅन तयार?; राष्ट्रीय राजकारणाबाबत ममता बॅनर्जी ब्ल्यू प्रिंट आणणार - Marathi News | TMC Mamata Banerjee will bring a blueprint on national politics after Meeting with Prashant Kishore | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी प्लॅन तयार?; राष्ट्रीय राजकारणाबाबत ममता बॅनर्जी ब्ल्यू प्रिंट आणणार

शुक्रवारी दुपारी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर आले होते. ३ तासानंतर प्रशांत किशोर बाहेर पडले. ...

शरद पवार 'तसं काहीच नाही' म्हणाले; प्रशांत किशोर ३ दिवसांत दुसऱ्यांदा भेटीसाठी पोहोचले - Marathi News | prashant kishor goes to meet ncp chief sharad pawar second meeting in 3 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार 'तसं काहीच नाही' म्हणाले; प्रशांत किशोर ३ दिवसांत दुसऱ्यांदा भेटीसाठी पोहोचले

गेल्या १५ दिवसांत पवार आणि किशोर यांची तीनदा भेट; एकदा मुंबईत, दोनदा दिल्लीत बैठका ...

प्रशांत किशोर यांनी काढली तिसऱ्या आघाडीची हवा? शरद पवारांच्या 'पॉवरफुल' बैठकीआधी म्हणाले... - Marathi News | dont believe third or fourth front can successfully challenge bjp says prashant kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी काढली तिसऱ्या आघाडीची हवा? शरद पवारांच्या 'पॉवरफुल' बैठकीआधी म्हणाले...

दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी आज भाजप विरोधी पक्षांची बैठक; काँग्रेसकडून कोणीही उपस्थित राहणार नाही ...

शरद पवार इन अ‍ॅक्शन! उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक; 'मिशन २०२४'चा प्लान तयार? - Marathi News | opposition parties will meet tomorrow at ncp chief sharad pawar house in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार इन अ‍ॅक्शन! उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक; 'मिशन २०२४'चा प्लान तयार?

उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची मोठी बैठक; काँग्रेसच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह ...

Sharad Pawar : राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू - Marathi News | Big Breaking: Sharad Pawar - Prashant Kishor's meeting in Delhi at Pawar's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sharad Pawar : राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू

Big Breaking: Sharad Pawar - Prashant Kishor's meeting in Delhi: सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

प्रशांत किशोर पवारांना कोणता ‘मंत्र’ देऊ शकतात? - Marathi News | What 'mantra' can Prashant Kishor give to sharad Pawar? it will work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशांत किशोर पवारांना कोणता ‘मंत्र’ देऊ शकतात?

Sharad pawar - prashant kishor meet: भविष्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन महाराष्ट्र काबीज करायचा, तर त्यासाठी प्रशांत किशोर यांचा सल्ला पवार-ठाकरे मनावर घेतील.  ...

Ramdas Athawale: 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, कारण...'; रामदास आठवलेंची जबरदस्त कविता - Marathi News | rpi leader ramdas athawale slams prashant kishor and sharad pawar meet tweets a poem | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ramdas Athawale: 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, कारण...'; रामदास आठवलेंची जबरदस्त कविता

Ramdas Athawale: रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये कवितेच्या माध्यमातून प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीवर निशाणा साधला. ...