2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. Read More
Prashant Kishor meets Priyanka Gandhi: बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी अचानक काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. ...
Prashant Kishor Reaction On Bihar Assembly Election Result 2025: ईव्हीएमबाबत माझ्याकडे पुरावा नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटताना पाहिले नाही. निवडणूक प्रक्रियेत काहीतरी अकल्पनीय घडले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ...
नितीश कुमार स्वतः प्रामाणिक आहेत, पण त्यांच्या नावाने भ्रष्टाचाराचा खेळ खेळला जात आहे. एनडीए मते खरेदी करून प्रचंड विजयाचा दावा करत आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले. ...
Prashant Kishor Latest News: तीन-साडेतीन वर्ष बिहारमध्ये काम करत असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदाच मनमोकळे बोलले. आपण दिवसभर मौनव्रत पाळणार असल्याचेही ते म्हणाले. ...
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाच्या पराभवानंतर, प्रशांत किशोर यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते निकालांमुळे नाराज आहेत, त्यांना नीट झोप लागली नसल्याचे त्यांनी सांगितले. ...
Prashant Kishor retire from politics: जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत असून, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष ...