माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
रंगायतनमधील कार्यक्रम सुरू ठेवून करता येणारे दुरुस्ती काम आणि रंगायतन बंद ठेवून करायचे दुरुस्ती काम याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. ...