लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत दामले

प्रशांत दामले

Prashant damle, Latest Marathi News

किचन कल्लाकारमध्ये मोठा बदल; 'ही' प्रसिद्ध युट्यूबर होणार आता राज शेफ - Marathi News | marathi tv show kitchen kallakar show join famous youtuber madhura bachal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किचन कल्लाकारमध्ये मोठा बदल; 'ही' प्रसिद्ध युट्यूबर होणार आता राज शेफ

Kitchen kallakar: राज शेफ प्रत्येक स्पर्धकाला आणि प्रेक्षकांना पदार्थ करतांना काही महत्त्वाच्या टीप्स देताना दिसत आहे. परंतु, या कार्यक्रमात आता लहानसा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. ...

फणसाची भाजी करायची होती, पण फणसच घ्यायला विसरले आनंद इंगळे,चॅलेज कसं पार पाडणार? - Marathi News | Anand ingle's interesting fact, he forgot Jackfruit wanted to make jackfruit vegetable, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फणसाची भाजी करायची होती, पण फणसच घ्यायला विसरले आनंद इंगळे,चॅलेज कसं पार पाडणार?

आगामी भागात आनंद इंगळे (Anand ingle), वंदना गुप्ते (Vandana Gupte) आणि जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांच्यात चुरस रंगणार आहे. महाराज म्हणजेच प्रशांत दामले हे या तिन्ही कलाकारांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान देणार आहेत. ...

प्रशांत दामले नवीन भूमिकेत, या कार्यक्रमातून रसिकांच्या भेटीला - Marathi News | Prashant Damle to Judge New Show 'Kitchen Kallakar'; details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रशांत दामले नवीन भूमिकेत, या कार्यक्रमातून रसिकांच्या भेटीला

'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा प्रोमो नुकतंच वाहिनीवर सादर झाला. ...

'गाजावाजा का करायचा?' पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहिल्यावरुन प्रश्न विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं थेट उत्तर - Marathi News | marathi actor prashant damle answers fan who ask dont you have time to pay tribute to babasaheb purandare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहिल्यावरुन प्रश्न विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं थेट उत्तर

अभिनेता प्रशांत दामले यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहता त्याच दिवशी त्यांच्या नाटकाच्या दौऱ्याची पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट पाहिल्यांनंतर अनेकांनी संताप व्यक्त करत प्रशांत दामले यांना ट्रोल केलं. ...

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गजबजले, पहिल्याच प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | Savitribai Phule Natyagriha in Dombivali is in full swing | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गजबजले, पहिल्याच प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद

चाडे चार वाजता आज हा प्रयोग होता. या प्रयोगाच्या पूर्वीच नाट्य गृहांबाहेर नाट्य रसिकांनी रांगा लावल्या होत्या. त्या आधी नाट्य अभिनेोते दामले यांच्या उपस्थितीत नटरंग देवतेचे विधीवत पूजन करण्यात आले. ...

अशांना किमान 15 गुण अधिक द्या...; नीरजच्या सुवर्णकामगिरीनंतर प्रशांत दामले यांची एकच इच्छा - Marathi News | prashant damle appreciated neeraj chopra for won gold medal at Tokyo Olympics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशांना किमान 15 गुण अधिक द्या...; नीरजच्या सुवर्णकामगिरीनंतर प्रशांत दामले यांची एकच इच्छा

 मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. शिवाय याच निमित्ताने एक इच्छाही बोलून दाखवली. ...

'अग्गंबाई सूनबाई'मधील शुभ्राच्या खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलंत का?, जाणून घ्या त्याच्याबद्दल - Marathi News | Did you see 'Aggabai Sunbai' fame Shubhra Aka Uma Pendharkar's real life husband in? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सूनबाई'मधील शुभ्राच्या खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलंत का?, जाणून घ्या त्याच्याबद्दल

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली आहे. ...

प्रशांत दामलेंनी सिनेमा का सोडला...? वाचा, काय आहे कारण - Marathi News | Why did Prashant Damle doesnt work in marathi movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रशांत दामलेंनी सिनेमा का सोडला...? वाचा, काय आहे कारण

Prashant Damle : गेल्या काही वर्षापासून प्रशांत दामले मराठी सिनेमांऐवजी केवळ रंगभूमीवरच काम करताना दिसत आहेत. यामागे मोठं कारण आहे. ...