'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
प्रणिती शिंदे FOLLOW Praniti shinde, Latest Marathi News
Praniti Shinde : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
Solapur city central Assembly Election 2024 Result Live Updates: महाराष्ट्रात मविआचे भलेभले नेते पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला आहे. ...
सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना काँग्रेस नेत्यांना मतदानाच्या दिवशी जाहीर पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली. ...
सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरेंची कोंडी झाली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : व्यवस्था करतो ही महाडिक यांची कसली भाषा आहे असा संतप्त सवाल काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला. ...
Dilip Mane Congress Candidate: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिली. पण, काँग्रेसकडून त्यांना एबी फॉर्मच देण्यात आला नाही. ...
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. यात पुणे शहरातील शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ...
प्रणिती शिंदे म्हणाल्या, हरयाणामधील काठावरच्या पराभवातून आम्ही खूप शिकलो आहोत. तेथील उणिवा दूर करून महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची बांधणी सुरू आहे. ...