लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे

Praniti shinde, Latest Marathi News

प्रणिती शिंदे घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा; लोकसभेची तयारी सुरू - Marathi News | Praniti Shinde will review North Maharashtra; Lok Sabha preparations are underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रणिती शिंदे घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा; लोकसभेची तयारी सुरू

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक ...

काँग्रेस कार्यकारिणीत महाराष्ट्राला झुकते माप; ३९ जणांमध्ये राज्यातील आठ नेत्यांचा समावेश - Marathi News | In the Congress executive, the measure leans towards Maharashtra; Eight leaders of the state are included in the 39 people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस कार्यकारिणीत महाराष्ट्राला झुकते माप; ३९ जणांमध्ये राज्यातील आठ नेत्यांचा समावेश

अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर या चार नव्या चेहऱ्यांना संधी ...

काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रणिती शिंदे यांची एंन्ट्री; सोलापूर लोकसभा उमेदवारीचे संकेत - Marathi News | Praniti Shinde's entry into Congress national politics; Solapur Lok Sabha Candidacy Indications | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रणिती शिंदे यांची एंन्ट्री; सोलापूर लोकसभा उमेदवारीचे संकेत

ही नियुक्ती म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे संकेत असल्याचे मत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. ...

प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; किरकाेळ वादाचा मुद्दा पाेहाेचला गुद्यांवर - Marathi News | Praniti Shinde came out of the Congress Bhavan, there was a scuffle among the party workers solapur news Rajiv gandhi jayanti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; किरकाेळ वादाचा मुद्दा पाेहाेचला गुद्यांवर

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

काँग्रेसमध्ये गटबाजी; पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक प्रणिती शिंदेंसमोर आव्हान - Marathi News | factionalism in Congress Challenge before Pune Lok Sabha Constituency Inspector Praniti Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसमध्ये गटबाजी; पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक प्रणिती शिंदेंसमोर आव्हान

प्रणिती शिंदे पक्षात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या ज्येष्ठांना राजकारणात नुकत्याच आलेल्या त्या समजावून सांगू शकतील का? कार्यकर्त्यांचा प्रश्न ...

Praniti Shinde महात्मा गांधींचा आदर नसेल तर देश सोडा...प्रणिती शिंदे भिडेंवर संतापल्या... | SA4 - Marathi News | Praniti Shinde If you don't respect Mahatma Gandhi, leave the country... Praniti Shinde is angry with Bhide... | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Praniti Shinde महात्मा गांधींचा आदर नसेल तर देश सोडा...प्रणिती शिंदे भिडेंवर संतापल्या... | SA4

Praniti Shinde महात्मा गांधींचा आदर नसेल तर देश सोडा...प्रणिती शिंदे भिडेंवर संतापल्या... | SA4 ...

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करा- प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी - Marathi News | Declare the results of Solapur University exams early-Praniti Shinde's demand in the Assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करा- प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी

एकतर विद्यापीठाने लवकर निकाल जाहीर करावा अन्यथा शासनाने तलाठी परीक्षा तीस दिवस पुढे ढकलाव्यात, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली. ...

लोकसभा निवडणूक लढणार नाही, प्रणितीच लढतील; सुशीलकुमार शिंदेंनी दिले संकेत - Marathi News | He will not contest the Lok Sabha elections, Praniti will contest; Sushilkumar Shinde gave the hint | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभा निवडणूक लढणार नाही, प्रणितीच लढतील; सुशीलकुमार शिंदेंनी दिले संकेत

सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी काळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती याच निवडणूक लढविणार आहेत, मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. ...